राज्य
-
“कर्जमाफी फक्त निवडणुकीपुरती, अंमलबजावणी मात्र शून्य!” : स्वराज्य पक्षाचा सरकारवर हल्लाबोल
लोहारा (जि. धाराशिव): “निवडणूक आली की गोड गोड आश्वासनं, निवडून आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या जखमांवर मिठ चोळण्याचे काम सरकार करतंय,” असा…
Read More » -
लोहारा, जेवळी, आष्टामोड कडकडीत बंद; परभणी संविधान अवमान प्रकरण
लोहारा (जि.धाराशिव): परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतीकृतीची नासधूस केल्याच्या घटनेचा व सोमनाथ सूर्यवंशी या तरूणाचा न्यायालयीन…
Read More » -
संविधान उद्देशिकेची नासधूस करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : रिपाइं रोजगार आघाडीची मुख्यमंत्र्याकडे मागणी
लोहारा (जि. धाराशिव): परभणी येथे संविधान उद्देशिकेची नासधूस करून अवमान केल्याच्या घटनेतचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रोजगार आघाडीकडून निषेध करण्यात…
Read More » -
‘उमेद’च्या आंदोलनाला महिला बचत गटांचा पाठिंबा: आंदोलनस्थळी घेतला मेळावा
लोहारा (जि. धाराशिव): प्रलंबित मागण्यांसाठी उमेदच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाला तालुक्यातील महिला बचत गटाच्या महिलांनी पाठिंबा देत…
Read More » -
प्रलंबित मागण्यांसाठी उमेद महिला व कर्मचारी संघटनेचे बेमुदत काम बंद आंदोलन
लोहारा (जि. धाराशिव): उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (ता.…
Read More » -
काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
लोहारा (जि. धाराशिव): काँग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती शहरात बुधवारी (ता. दोन) मोठ्या उत्साहात साजरी…
Read More » -
अल्पवयीन शाळकरी मुलावर अनैसर्गिक अत्याचार : २५ वर्षाच्या तरूणावर गुन्हा दाखल
लोहारा (जि. धाराशिव): अल्पवयीन मुला-मुलीवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटाना थांबण्याचे नाव घेत नाहीत. लोहारा तालुक्यातील एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक…
Read More » -
बहुजन रयत परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘सामाजिक गुणगौरव’ पुरस्काराचे २९ सप्टेंबरला वितरण
उमरगा (जि. धाराशिव): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनमित्त बहुजन रयत परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘सामाजिक गुणगौरव’ पुरस्कार…
Read More » -
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून अंमलबजावणी करा: तहसीलदार यांना दिले निवेदन
लोहारा (जि. धाराशिव): धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी सकल धनगर समाजाने तहसीलदार यांच्याकडे…
Read More » -
बोधिसत्व बचत गटाकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
उमरगा (जि. धाराशिव): येथील बोधिसत्व बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी बोधिसत्व बचत गटाकडून विविध क्षेत्रात काम…
Read More »