शैक्षणिक

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कांचन टिकांबरे तर उपाध्यक्षपदी स्वाती मदने यांची निवड

आष्टाकासार (जि. धाराशिव): येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कांचन टिकांबरे तर उपाध्यक्षपदी स्वाती मदने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आज सोमवारी (दि. ९) शाळेत आयोजित पालक सभेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती निवडीची प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडी बिनविरोध झाल्याय. या निवडीनंतर शाळेच्या वतीने नूतन अध्यक्ष कांचन टिकांबरे, उपाध्य स्वाती मदने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सुभाष नागणे, नागणे मॅडम, जयंत अष्टेकर, प्रशांत सोमवंशी, बालाजी औटी, अमोल बलसुरे, सुतार मॅडम याच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close