शैक्षणिक

संजीवनी स्वामीचा बीएएमएससाठी प्रवेश

जळकोट/ प्रतिनिधी
जळकोट (ता. तुळजापूर) येथील संजीवनी सातलिंग स्वामी या विद्यार्थिनीचा कर्नाटक राज्यातील बागलकोट येथील तेजस इंटरनॅशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित एमआरएन आयुर्वेदिक मेडिकल महाविद्यालय रूग्णालय आणि रिसर्च सेंटर येथे बीएएमएस या वैद्यकिय क्षेत्रातील आयुर्वेद शास्त्रातील पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. संजीवनी या महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा प्राप्त ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांची कन्या आहेत. सजीवनीच्या यशामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून भावी करिअरसाठी तीला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close