राजकिय

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत तीन गावच्या युकांचा शिवसेनेत प्रवेश

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील मोघा बुद्रुक, बेलवाडी, खेड येथील बहुसंख्य युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांचा सत्कार केला. लोहारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील शिवसेना संपर्क कार्यालयात गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमामध्ये पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. मोघा बुद्रुक येथील अरुण सूर्यवंशी, विष्णू जाधव, ओम सूर्यवंशी, तानाजी जाधव, राहुल कोणे, दगडू सूर्यवंशी, शुभम हत्ते, अतुल जाधव, विशाल सूर्यवंशी, अनिल जाधव, प्रकाश सूर्यवंशी तर बेलवाडी येथील विजय गुळवे, रमेश शिंदे, कुमार पवार, अदीरथ जाधव, सागर कदम, गोपाळ जाधव, रामकृष्ण शिंदे, उध्दव मोरे, खेड येथील बबलु राठोड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ज्ञानराज चौगुले यांनी युवकांचा येथोचित सत्कार करून पक्ष प्रवेश दिला. यावेळी जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक अमीन सुंबेकर, नगरसेवक गौस मोमीन, माजी गटनेते अभिमान खराडे, युवा सेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, रोजगार हमी योजनेचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, शिवसेना तालुका उपप्रमुख परवेज तांबोळी, माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजीत लोमटे, दीपक रोडगे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, युवा सेना तालुका प्रमुख दत्ता मोरे, ओम कोरे, सुरेश दंडगुले, आदित्य चव्हाण, श्रीकांत बिराजदार, श्रीशैल्य ओवांडे, लोहारा खुर्दचे सरपंच सचिन रसाळ, युवराज जाधव, नारायण क्षीरसागर, रमेश जाधव, दत्ता पाटील, हिप्परगा रवाचे सरपंच अभिमान कांबळे, आप्पासाहेब पाटील, कुलदीप गोरे, राम लोमटे, अशोक जाधव, बालेपीर शेख, फजल कादरी, अविनाश राठोड, सुखा सातपुते, बाळू कांबळे, नयुम सवार, लहू रोडगे, राजेंद्र क्षीरसागर, अमोल माळी, अंकुश नारायणकर, संजय दरेकर, वहाब हेड्डे, बबन भोंडवे, अंगद भोंडवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close