ईतर

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

लोहारा (जि. धाराशिव): लोहारा तालुक्यातील माकणी येथे भारतरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते. गौतमबुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुध्द वंदना, पंचशील घेण्यात आले. यावेळी युवा नेते मा किशोर गायकवाड, आकाश कांबळे, रोहीत गायकवाड, अविनाश कांबळे, अनिरुद्ध जाधव, सागर जाधव, अण्णाराव माकणीकर, व्यंकट जाधव, जितेंद्र गायकवाड, संभाजी गायकवाड, पियुष जाधव यांच्यासह आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close